Hot Posts

6/recent/ticker-posts

जलसंजीवन

            जलसंजीवन म्हणजे काय 

हगणीवर बहुगुणी मीठ-साखर-पाणी किवा जुलाबावर वापरा 
या आजारमुळे आपल्या देशात दरवशी 5 लाख मुले मरतात  पण आपण ते सहज टाळता येणारे असतात
हगवणीची अनेक कारणे असतात वयस्कर पुरुषा- महिला शरीरात सुमारे 63% तर लहान मुलाचे शरीरात
70% पाणीच असते मृत येणाचे कारण हगावणी मध्ये पाणी व क्षार शरीरातून बाहेर गेलामुळे जीभ कोरडी पडते
टाळू खोल जाते' खूप तहान लागते ' लघवी होत नाही वजन कमी होते नाडीचे ठोके वाडतात डोळे खोल जातात
उपचार न झाल्यास मृत  ओडवतो लहान मुलांना दूध पाणी सरबत खीर  असे पदार्थ देत राहावे जलसंजीवनचे 
पाकिटे मिळतात यात 3.5ग्रॅम सोडीयम क्लोराईड (मीठ) 2.5 ग्रॅम सोडीयम बायकार्बोनेट(खायचा सोडा) 1.5 ग्रॅम
पोटॅशियम क्लोराईड व 20 ग्रॅम ग्लुकोज असते हे पाकीट उकळून गार केलेल्या 1लीटर पाण्यात मिसळून बाळाला 
पाजावे जितक्या वेळेस मागेल तितक्या वेळेस पाजावे बाजारातून न आनता  घरी पण बनवता येते यात 1लीटर उकळून गार केलेलंपाणी  त्यात मूठभर साखर व तीन बोटाची चिमटी इतके मीठ टाकावे चिमूटभर खायचा सोडा
व चविसाठी लिंबाचा रस टाकावा हे द्रावण हगवण झालेल्या मुलाला पाजावे वारंवार पाजावे  ते बरे होते
लहान मुलाचे आजार कमी समजून मृतु ओढवतो 
मीठ-साखर-लिबचा रस या तीन गोस्ठी खायचा सोडा असलास तर टाकावे jalsanjivan

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ